Jalgaon News: शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात दुर्गोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होत आहे. दुर्गोत्सवानिमित्त न्यू फ्रेंड्स क्लब मित्र मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दांडिया, विविध स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. दरम्यान, दररोज दांडीयाची रास रंगत आहे. परिसरातील नागरिक या दांडीया रासमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तुषार कोळी, श्रावण शिरसाठ, गजानन पवार, मनोज गुंजाळ, कैलास माळी, योगेश कोल्हे, गजानन बारी, नारायण वाघमारे, रमेश ससाणे, विजय दांडगे, तुषार पाटील, हर्षल सोनार, दीपक राजपूत, भाग्येश माळी, शुभम पारधी, राहुल पारधी, अजय जगताप, अरुण जगताप, सुनील सोनवणे, जयेश सोनवणे, कुणाल राजपूत, महेश धनगर, रवींद्र पाटील, कुलदीप वाघ, भूषण जाधव, सागर जाधव, अक्षय सोनार, उमेश वाणी, विलास भालेराव, रवी दांडगे, दीपक शिरसाठ, अजय मांडगे, समाधान चांदेकर, मयूर गुरव, सागर गुरव, खेमचंद सूर्यवंशी, भावेश भोई याच्यासह मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.




